चर्चा:मूलतत्त्व

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

याचेही नाव ’मूलद्रव्य’ जास्त योग्य वाटते. पाठ्यपुस्तकातही मूलद्रव्य असाच उल्लेख आहे.

मी मराठी १०:०८, ९ ऑक्टोबर २००७ (UTC)

भारतीय समजानुसारची तत्त्वे?[संपादन]

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादने करून या लेखात समाविष्ट करावा का?

अभय नातू (चर्चा) ०६:०८, २५ मार्च २०१७ (IST)[reply]