चर्चा:मुरलीधर देवीदास आमटे
Appearance
मदत हवी
[संपादन]इंग्रजी विकीपेडिया वरील http://en.wikipedia.org/wiki/File:Baba_Amte_(1914-2008).jpg हा फोटो येथे कसा वापरता येईल? आत्ता मराठी लेखावर असलेल्या फोटोपेक्षा हा फोटो मला अधिक चांगला वाटतो आहे. आभिजीत १९:५८, १९ सप्टेंबर २०१२ (IST)
- तो फोटो copyrighted आहे. त्यामुळे तो wikipedia commons वर टाकला नाही आहे. मात्र Fair Use Rationale देऊन तो मराठी विकिवर चढवता येईल.
- copyrighted फोटो भाषिक विकिवर टाकता येतात, मात्र त्यासाठी योग्य कारण द्यावे लागते. उ.दा. Low resolution image Or No free image available etc
- अशा चित्रांच्या पानावर {{प्रताधिकारित}} साचा लावावा, व कारण लिहावे.
- क्षितिज पाडळकर (चर्चा) २२:४६, १९ सप्टेंबर २०१२ (IST)
- धन्यवाद. आपण ते काम कराल का? मला बारकावे माहीत नसल्याने मला हे करायला वेळ लागेल. धन्यवाद. आभिजीत १३:४१, २१ सप्टेंबर २०१२ (IST)
- नमस्कार अभिजीत आणि क्षितिज , मी उपरोक्त बाबतीत क्षितिजशी सहमत नाही. भारतीय कॉपीराईट कायद्दांबद्दल मी वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे येथे अधिक माहिती उपलब्ध केली आहे ती अभ्यासावी. शिवाय http://en.wikipedia.org/wiki/File:Baba_Amte_(1914-2008).jpg हि इंग्रजी विकिपीडियावरील फाईल मुळ योग्य स्रोतातून आहे का ? आणि त्याचे ॲट्रीब्युशन योग्य व्यक्तिपर्यंत पोहोचते आहे का ? या बद्दल मला दाट शंका आहेत. त्यांनी दिलेल्या लिंक लोकेशनकडूनही कॉपीराईटचा भंग झाले असणे असंभवनीय नाही. माझ्या अंदाजाने "Wisdom Song" या मूळ पुस्तकाच्या कव्हरपेजवरील हे छायाचित्र असावे तसे असेल तर निशा मिरचंदानी यांच्या कडे त्याची कॉपीराईट्स असण्याची शक्यता असू शकते.
- कॉपीराईट कायद्यांच्या बाबतीत लेखी पत्रव्यवहार/इमेल करून योग्य परवान्या अंतरर्गतच संमती घेण्यात कोणत्याही कारणाने शॉर्टकट अथवा हयगय योग्य नाही. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:३१, २१ सप्टेंबर २०१२ (IST)
- ओके ओके. ठीक आहे. आणि योग्यच आहे. विकीमेदिया कोमंस वर ती फाईल असावी आणि मला ती सापडत नसावी असे मला वाटले. पण ती योग्य प्रकारे घेतलेली नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच खुद्द फोटोग्राफर ला विनंती करणे आणि त्यानी ती ईमेज डोनेट करणेच योग्य आहे. ही प्रक्रिया होईपारेंत थांबुयात. धन्यवाद. आभिजीत २२:१५, २१ सप्टेंबर २०१२ (IST)
Some of the article which can be used as a reference
[संपादन]- थांबला न सूर्य कधी..
- संस्कार.. वेडय़ा आईचे!
- जगावेगळेपणाची नांदी
- अभयसाधक
- गांधी : एक युगमुद्रा
- आत्मशोधाची वाटचाल
- ‘संधी’साधू!
- संन्याशाचे लग्न
- श्रमाश्रम
- साक्षात्काराचा क्षण
- महारोगी सेवा समितीचे बीजारोपण
- बाबांचा अचाट प्रयोग
- भग्नावशेषांतील सौंदर्यासक्ती
- ध्यासपर्वाची सुरुवात
- ‘इथे सेवेचे रामायण लिहिले जाईल!’
- संघर्षमय दिवस..
- परीघाचा विस्तार
- आत्मसन्मानाचा लढा
- सामाजिक बदलाची नांदी
- बालपणीच्या अंतरंगात..
- शेतकरी बाबा आमटे!
- सिस्टर लीला
- आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल..
- अशोकवनाची स्थापना
- घडामोडींचे पन्नाशीचे दशक
- आनंदवनचे दूत
- आनंद निकेतन महाविद्यालय
- ऑर्थर आणि संधीनिकेतन!
- प्रकाशाची शाळा
- ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’चे स्वप्न
- सोमनाथ प्रकल्पाची सुरुवात
- पिचलेल्या जीवनाला नवा अर्थ
- संधीनिकेतन ते हिम्मतग्राम
- कुष्ठ-मैत्र!
- इतिहास रचणारे उद्योग!
- मुक्काम : लोक-बिरादरी
- अश्रूंच्या नात्याचं करुणोपनिषद
- एकलव्य विद्यापीठ
- सक्रिय साथीदार
- जन-वन-पर्यावरण हितवादी
- भारत जोडो अभियान
- जल-स्वराज्य
- घटना, प्रसंग, उपक्रम
- ‘स्वरानंदवन’चे स्वरोपचार!
- शेतीविकासाचा झरी प्रयोग
- अफाट नैतिक शक्तीचं धगधगणारं बलाढय़ इंजिन
- अफाट नैतिक शक्तीचं धगधगणारं बलाढय़ इंजिन
- प्रभूचे हजारो हात
- पगडंडी
- उज्ज्वल उद्यासाठी!
copyvio
[संपादन][[१]] this check shows that the text was inserted in this revision Special:Diff/1915332 by Sandesh. please clean the copyvio and revdel it. thanks QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २३:२०, २ नोव्हेंबर २०२२ (IST)
- नमस्कार, आपली समजण्यात चूक झाली वाटते. सदरील मजकूर हा 'मुरलीधर देवीदास आमटे' या लेख पानावर पहिलेच अस्तित्वात होता. कृपया [संपादन इतिहास पहावा. संदेश हिवाळे यांनी केवळ तो 'अधिक समर्पक शीर्षक' असे कारण देत स्थानांतरित केलाय.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:००, ३ नोव्हेंबर २०२२ (IST)