चर्चा:मिखाएल श्टिश

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Khirid Harshad:,

या पानाचे तुम्ही स्थानांतरण केलेले पाहिले. इतर भाषिक नावांचे (विशेषतः बिगर-इंग्लिश) लेख असलेल्या लेखांचे स्थानांतर करण्यापूर्वी मूळ उच्चाराचा शोध घ्यावा व तेच शीर्षक कायम ठेवावे. या उदाहरणातील व्यक्तीचे नाव आयपीए लिप्यंतरणात [ˈmɪçaːʔeːl ʃtɪç] असे लिहिले जाते. याचा उच्चार येथे ऐकण्यास मिळेल -- https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/c/c6/De-Michael_Stich.ogg

अलीकडे तुम्ही स्थानांतर केलेल्या लेखांचा एकदा आढावा घेऊन ते लेख योग्य त्या शीर्षकाखाली ठेवावेत किंवा हलवावेत ही विनंती.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०८:४६, ४ जून २०२२ (IST)[reply]

@अभय नातू: ठीक आहे मी हे लक्षात ठेवीन. मी इंग्रजी स्पेलिंगनुसार पानाचे शीर्षक हलवले होते. धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) १७:१४, १६ मार्च २०२२ (IST)[reply]