चर्चा:मार्मिक (मासिक)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विलीनीकरण चर्चा[संपादन]

मराठी विकिपीडियावर मार्मिक मासिक आणि मार्मिक (साप्ताहिक) असे दोन लेख आहेत. गूगल वर शोधले असता मार्मिक मासिक असल्याचे कुठे दिसून येत नाही. हे दोन्ही मार्मिक एकच असावेत असे मला वाटते. तसे असल्यास या पानाचे मार्मिक (साप्ताहिक) या पानात विलयन करावे लागेल. कृपया अचूक माहिती द्यावी.- संतोष गोरे ( 💬 ) २०:५९, २७ जून २०२२ (IST)[reply]

झाले. -- अभय नातू (चर्चा) ०८:५३, २८ जून २०२२ (IST)[reply]