चर्चा:माया बऱ्हाणपूरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू, Sachinvenga:

या लेखास संदर्भ उपलब्ध दिसतो आहे, लेखाची उल्लेखनीयता साशंकीत का वाटते ? सचिन वेंगानीही उल्लेखनीयता विषयावर काही चर्चा केलेली दिसत नाही. या लेखाचे काय करावे ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:२७, २२ डिसेंबर २०१५ (IST)

Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
स्रोत शोधा: "माया बऱ्हाणपूरकर" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध

उल्लेखनीयता साचा[संपादन]

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी, V.narsikar:

  • ह्या पानाला योग्य संदर्भ, विकिडाटा कलम आणि विकिदुवे सर्व असूनही टायविन यांना हा लेख उल्लेखनीय वाटला नसावा त्यामुळे त्यांनी ह्या लेखाला साचा लावला आहे असे मला वाटते.
  • तेव्हा आपण त्यांनाच विचारावे की त्यांना हा लेख का उल्लेखनीय वाटत नाहीये?सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०२:०८, १७ सप्टेंबर २०१८ (IST)