चर्चा:मर्सेडिझ-बेंझ
Appearance
@अभय नातू: Mercedes-Benz चं youtube वर इंग्रजीत आणि मराठीत उच्चारण मर्सिडीज बेंझ असा येतोय. तसेच google translate वर पण 🔊 दाबलं असता मर्सिडीज बेंझ असाच उच्चार येतोय.
- Merce'des या शब्दाचा मूळ उच्चार मर्सेडिझ आहे. पहा - इंग्लिश विकिपीडियावरील मर्सेडिझ कार बद्दलच्या लेखातील आपीए उच्चार - Mercedes-Benz (German: [mɛɐ̯ˈtseːdəsˌbɛnts, -dɛs-])[6][7] ... व त्याचे संदर्भ -
- १. Dudenredaktion; Kleiner, Stefan; Knöbl, Ralf (2015) [First published 1962]. Das Aussprachewörterbuch [The Pronunciation Dictionary] (in German) (7th ed.). Berlin: Dudenverlag. p. 595. ISBN 978-3-411-04067-4.
- २. Krech, Eva-Maria; Stock, Eberhard; Hirschfeld, Ursula; Anders, Lutz Christian (2009). Deutsches Aussprachewörterbuch [German Pronunciation Dictionary] (in German). Berlin: Walter de Gruyter. p. 738. ISBN 978-3-11-018202-6.
- अभय नातू (चर्चा) २०:१५, ३ फेब्रुवारी २०२१ (IST)