चर्चा:मराठी भाषा/जुनी चर्चा १
Untitled
[संपादन]श्री. नातू, नमस्कार.
"चर्चा" सदरांच्या ऊर्ध्वभागी खालची सूचना आहे.
तुम्हाला अपेक्षित असलेला लेख अजून लिहिला गेलेला नाही. हा लेख लिहिण्यासाठी खालील पेटीत मजकुर लिहा. मदतीसाठी मदतीच्या लेखावर टिचकी द्या. जर येथे चुकुन आला असाल तर ब्राउझरच्या बॅक (back) कळीवर टिचकी द्या.
त्या सूचनेत खालीलप्रमाणॆ बदल केले असता ती सूचना अधिक स्पष्ट/उचित होईल असे मला वाटते. पण ते बदल करणे न करणे मी अर्थात तुम्हा प्रबंधकांच्या तत्संबंधी मननावर सोपवतो.
चर्चेत भाग घेण्याकरता तुमचा मजकूर खालच्या जागेत लिहावात. त्या कामी मदतीची गरज भासली तर मदतवर क्लिक करावेत. (चर्चेत भाग न घेता पूर्वस्थळी परतायचे असेल तर ब्राउझरच्या परता (back) बटनावर क्लिक करावेत.)
(वरच्या बदलात मी "क्लिक" हा इंग्रजी" शब्द वापरायचे किंचित नाखुषीने ठरवलॆ.)
दुसरे म्हणजे "Editing Talk" ऐवजी "Editing Discussion" असा मथळाही मला अधिक उचित भासतो.
मुक्त ज्ञानकोशाचे प्रबंधन उघडपणे अतिशय उत्साहाने तुम्ही आणि इतर तीन जण करत आहात ह्याबद्दल तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद प्रकट करण्याची मी इथे संधी घेतो.
(डॉ.) चक्रपाणि जांबोटकर
नवीन लेख लिहीण्याच्या पानावरचा मथळा
[संपादन]डॉ. जांबोटकर,
आपण उद्धृत केलेला मथळा हा सगळ्या पानांसाठी आहे. जसे हा मजकुर नवीन चर्चापानावर येतो तसेच नवीन लेख लिहीण्यासाठीच्या पानावरही येतो.
या कारणास्तव मला वाटते की हा 'generic' संदेश ठीक आहे.
Editing Talk बद्दल म्हणलात तर मला वाटते की 'Talk' हा शब्द विकिपिडीयावर आरक्षित आहे व तो बदलण्यासाठी अधिक बदल करावे लागतील. अन्य प्रबंधकानी येथे टिप्पणी करावी.
मराठी मुक्त ज्ञानकोशावरील अजूनही बरेच संदेश ईंग्लिशमध्ये आहेत. हळूहळू त्यांचे मराठीत भाषांतर सुरू आहे. जर आपल्याला एखाद्या संदेशाचे भाषांतर सुचवायचे असल्यास कृपया चावडीवर व्यक्त करावे. आम्हा तिघांपैकी एखादा जरूर आपल्याला उत्तर देईल.
मुक्त ज्ञानकोशाचे प्रबंधन उघडपणे अतिशय उत्साहाने तुम्ही आणि इतर तीन जण करत आहात ह्याबद्दल तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद प्रकट करण्याची मी इथे संधी घेतो.
प्रबंधक या नात्याने आम्ही निमित्तमात्र आहोत. आपल्यासारख्या अनेक विद्वानांच्या योगदानानेच हा ज्ञानकोश अधिकाधिक प्रगती करेल.
क.लो.अ.
अभय नातू 18:04, 22 फेब्रुवारी 2006 (UTC)
मराठी वाक्प्रचार
[संपादन]नमस्कार,
I think मराठी वाक्प्रचार section should be a separate article rather than being a part of Marathi article itself. The reasons for this is 1) It tries to go into intricacies of phrases.( too much detail) 2) I am not totally convinced about its content being "encyclopedic".
regards,
कोल्हापुरी 15:55, 23 फेब्रुवारी 2006 (UTC)
Re: मराठी वाक्प्रचार
[संपादन]Agree that it needs an article of its own.
अभय नातू 21:25, 23 फेब्रुवारी 2006 (UTC)
ह्या लेखाचे "लोकसाहित्या"तल्या "वाक्प्रचार" उपभागात स्थानांतर करण्यात आले आहे.
(डॉ.) चक्रपाणि जांबोटकर
मराठी या विषयावरचा लेख मराठी विकिवर म्हणावा तसा विस्तृत नाही. हा लेख संपादीत करण्यास भाषिक-जाणकारांची आवश्यकता आहे. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 07:31, 12 डिसेंबर 2006 (UTC)
English in schools
[संपादन]Deleted the text about introduction of English in schools in the history section. I think it is not relevant to the history of marathi language.
Is the user name in wikipedia not usable to edit this page? I would have liked to add/edit other pages too. 156.145.240.247 १९:०२, १६ मार्च २००७ (UTC)कावेरी
- I strongly prefer to have "text about introduction of English from primary in schools in the history section" which is a fact which did not happen in British period but true and is relevant to Marathi Language in many ways.Generations to come will be using many more english words in Marathi Language than you ever imagined. It is good development or bad development is a different aspect but since it is a matter of fact that affects Marathi as a language. I propose to continue with that reference.
Mahitgar ०५:५५, १७ मार्च २००७ (UTC)
Re:user
[संपादन]Is the user name in wikipedia not usable to edit this page? I would have liked to add/edit other pages too.
I believe you have not logged in. Please login using the link at top-right.
अभय नातू १९:१६, १६ मार्च २००७ (UTC)
I request to delete the sentence. Few handful people in urban Maharashtra are subscribing to this thought. Morever learning in English medium doesnt imply that those people turn their back to Marathi. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०७:५९, १७ मार्च २००७ (UTC)
Dear friends,
Discussion is goin on about following deleted para. I also do not insist with phrase "महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे इंग्रजी हे एक प्रमुख माध्यम बनले आहे." But I wish to retain "इ. स. २००० महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांनी इंग्रजी भाषेचा पहिलीच्या वर्गापासून सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात अंतर्भाव केला." Not beacause I support or oppose this government action but because it is a matter of fact and it is going to affect Marathi Language in long run.Whether we want it to happen or not It is a proven fact that such actions do affect lingustic nature of a language here in this case marathi language. Deleted para: इ. स. २००० महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांनी इंग्रजी भाषेचा पहिलीच्या वर्गापासून सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात अंतर्भाव केला. महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे इंग्रजी हे एक प्रमुख माध्यम बनले आहे. Mahitgar ०८:२८, १७ मार्च २००७ (UTC)
- महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे इंग्रजी हे एक प्रमुख माध्यम बनले आहे.
Mahitgar, this is not true. If u see outside Pune/Mumbai Marathi is still prominent medium of education in rural Maharashtra. It denotes that Marathi language is lagging behind. On the contrary English medium students too care and love mother-tongue.IMO this sentence shouldnt be included in Marathi history. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १०:३८, १७ मार्च २००७ (UTC)
- "इ.स. २००० महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांनी इंग्रजी भाषेचा पहिलीच्या वर्गापासून सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात अंतर्भाव केला.
Why should this be included? I think its not related to Marathi history and cause reader to think something wrong about Marathi. English from 1st standard will not have effect on Marathi,it is a good step so that Marathi medium students dont lag behind. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १०:४०, १७ मार्च २००७ (UTC)
मराठी भाषेबद्दल लिहताना काळजी घ्या
[संपादन]आवश्यकतेनुसार आदरयुक्त भाषा वापरावी, ही मराठीचीच देणगी आहे.