चर्चा:मनुस्मृती दहन दिन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा सण बौद्ध सण आहे कि नवबौद्ध सण?

अभय नातू (चर्चा) १८:२६, २४ एप्रिल २०१७ (IST)

बौद्ध व नवबौद्ध हा प्रकार व्यर्थ आहे. नवबौद्ध हा अनावश्यक प्रकार पाडला गेलेला आहे.नवबौद्ध हे बौद्धच आहेत. म्हणून बौद्ध धर्म व संस्कृती भिन्न भागात भिन्न आहे. त्याच प्रमाणे भारतीय बौद्ध मनुस्मृती दहन दिन हा पुरातन मनुविचारापासून मुक्ती मिळाल्याचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. प्रसाद साळवे १९:०९, २४ एप्रिल २०१७ (IST)[reply]