चर्चा:भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची
Untitled
[संपादन]भारतीय लोकसभा मतदारसंघ गोवा:
मडगाव की मोर्मुगाव?
इंग्रजी विकिपीडिया तसेच लोकसभा संकेतस्थळ मोर्मुगाव म्हणतात.
ही दोन्ही ठिकाणे एकच आहेत का?
Padalkar.kshitij १२:०८, २७ जुलै २००८ (UTC)
- मडगाव की मोर्मुगाव?
- मडगांव हा स्थानिक उच्चार आहे. मोर्मुगाव हा पोर्तुगीझ उच्चार आहे.
- दोन्ही ठिकाणे एकच.
- Abhay Natu ०४:०३, २८ जुलै २००८ (UTC)
गोवाहाटी(लोकसभा मतदारसंघ); चे स्थानांतरण
[संपादन]गोवाहाटी(लोकसभा मतदारसंघ) चे स्थानांतरण गोवाहाटी (लोकसभा मतदारसंघ) करायचे आहे. in general...स्थानांतरण कसे करतात?
- लेख, चर्चा, संपादन, इ. tab प्रमाणे स्थानांतरण हा एक tab असतो. मला वाटते नवीन सदस्यांना हा अधिकार नाही. काही दिवसांनी हा अधिकार आपोआप मिळतो. सध्या स्थानांतरण करायचे असल्यास त्या लेखाच्या चर्चा पानावर नोंद करावी म्हणजे कोणीतरी ते करेल.
- Abhay Natu ०४:०१, २८ जुलै २००८ (UTC)
skeleton of each page
[संपादन]{{विस्तार}} ==हे सुद्धा पहा== *[[भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची]] [[वर्ग:लोकसभा मतदारसंघ]] [[वर्ग:आंध्र प्रदेशामधील लोकसभा मतदार संघ]] [[en:Srikakulam (Lok Sabha constituency)]]
अभय नातू यांच्या सूचनेवरून
Padalkar.kshitij २३:१९, २८ जुलै २००८ (UTC)
temporary Karnataka table
[संपादन]
Padalkar.kshitij ०१:३८, २९ जुलै २००८ (UTC)
नावांबद्दल शंका
[संपादन]कृपया कर्नाटकातील ही नावे बरोबर आहेत का हे सांगा...अन्यथा ती बदलावी
- देवनगरी - Davanagere
- मंडया - Mandya
इतरही काही चूका दिसल्यास त्या सुधाराव्या.
Padalkar.kshitij ०३:३२, २९ जुलै २००८ (UTC)
- Davanagere - दावणगेरे
- Mandya - मंड्या
- अभय नातू ०३:३३, २९ जुलै २००८ (UTC)
- गोवामधील का गोव्यामधील?
- भुबनेश्वर का भुवनेश्वर ?
(माझ्या मते दोघांसाठीही दुसरा पर्याय)
Padalkar.kshitij ०१:०४, ३० जुलै २००८ (UTC)
(माझ्या मते दोघांसाठीही दुसरा पर्याय)
सहमत. सहसा शंका असल्यास शहराचे नाव काय आहे हे पडताळून पहावे. उदा. भुवनेश्वर हा लेख आहे तर भुबनेश्वर हे पुनर्निर्देशन.
अभय नातू ०१:१८, ३० जुलै २००८ (UTC)
- गोव्यामधील व भुवनेश्वर ही रूपे बरोबर आहेत.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०२:०८, ३० जुलै २००८ (UTC)
मतदान निकाल टाकावे का?
[संपादन]इंग्रजी विकिमध्ये १४व्या लोकसभेचे निकाल काही मतदारसंघांच्या लेखात टाकले आहेत.
त्यानुसार सुभाष यांनी काही लेखात साचे बनवले आहे्त.
पण ते specific झाले ना? लवकरच १४ वी लोकसभा संपेल
आपण in-general लोकसभा मतदारसंघाबद्दल लिहित आहोत.
ते तक्ते वेगळ्या पानांवर टाकावेत का?
तो एक वेगळा (प्रचंड मोठा) प्रकल्प होईल.
सर्वांचे मत घेऊन निर्णय घ्यावा
Padalkar.kshitij ०२:२३, ३१ जुलै २००८ (UTC)
- मतदारसंघांत निकाल घालता आले तर चांगलेच पण अगदी आवश्यक नाहीत. सुभाष या साच्यांना जनरलाइझ करण्याचे काम सुरू करतील (अर्थात त्यांच्या सवडीनुसार) तर ते काम झाल्यावरच याबद्दल निर्णय घ्यावा. तोपर्यंत खासदारांसह सगळे मतदारसंघ तयार करून ठेवुयात.
- मतदारसंघ सहसा बदलत नाहीत (असे मला वाटते). चौदावी लोकसभा संपली तरी जुने निकाल नोंदींसह त्या त्या मतदारसंघांत ठेवण्यास हरकत नाही. एकाच मतदारसंघाचे जुने निकाल डिटेल्ड[मराठी शब्द सुचवा] माहितीसह असल्यास उत्तमच.
- अभय नातू ०५:०२, ३१ जुलै २००८ (UTC)