चर्चा:भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी
Appearance
विशाल म्हणजे जाडजूड, रुंद. (अफझुलखानाचा देह विशाल होता, भव्य नव्हता!) म्हणून भव्य. ... ज (चर्चा) १५:०१, २६ ऑक्टोबर २०१७ (IST)
- एखादा पुतळा भव्य आहे कि नाही हे कसे ठरवले आहे?
- अभय नातू (चर्चा) ००:५३, २७ ऑक्टोबर २०१७ (IST)