चर्चा:बालीमधील हिंदू धर्म
Appearance
मूळ लेखात माहिती समाविष्ट करणे
[संपादन]बाली असा मूळ लेख असल्याने त्यात यातील माहिती समाविष्ट होऊ शकते आहे आणि ते योग्य ही होईल . असा स्वतंत्र लेख करण्याची आवश्यकता वाटत नाही . आर्या जोशी (चर्चा) १५:३१, १५ ऑक्टोबर २०२४ (IST)
- हा लेख विस्तृत होऊ शकतो तसेच येथे दिलेले संदर्भ प्रस्तुत विषयावर (आणि अनेक) आहेत. बाली लेखात हे हलविल्याने तो लेख अधिक क्लिष्ट होऊ शकतो.
- येथील निवडक माहिती बाली लेखात लिहिणे अधिक चांगला उपाय आहे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०६:०९, १७ ऑक्टोबर २०२४ (IST)