चर्चा:बारावी नंतरचे अभ्यासक्रम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृपया हा लेख काढून टाकण्यासाठी कायम संदेश येतो मी आपणास विनंती करतो कि हा लेख वाटल्यास दुरुस्त करा पण काढून टाकू नका. हि माहिती वरील माहिती http://mhavaibhav4.blogspot.in/ वरून घेतली आहे वरून घेतलेली आहे

@Dhananjay maharaj more:,
ही माहिती जर ब्लॉगवरुन नकल-डकव केली असेल तर प्रताधिकार कारणांमुळे ती लगेचच काढावी लागेल. तसे असल्यास कळवावे
जरी नकल-डकव केली नसेल तरी ब्लॉगवरील माहिती ही वैयक्तिक मत ठरते. त्यांस संदर्भ नसल्यास (ब्लॉगचा नव्हे, माहितीसाठीचा इतरत्र संदर्भ) ती माहिती कितपत खरी आहे हे सांगता येत नाही व विकिपीडियावर अशी माहिती असू नये.
मूळ विषय व त्याबद्दलची माहिती माहिती जरी विद्यार्थ्यांना उपयुक्त असली तरी विश्वकोशीय वाटत नाही.
या सगळ्या कारणांमुळे पानकाढा साचा परत लावीत आहे.
अभय नातू (चर्चा) ०९:१४, १२ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]