बारावी नंतरचे अभ्यासक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१२ वी नंतरच्या विविध क्षेत्रातील अभ्यासक्रमांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

अनुक्रमणिका

वैद्यकीय क्षेत्र[संपादन]

एमबीबीएस[संपादन]

  • शिक्षण - एमबीबीएस
  • कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
  • पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि सीईटी प्रवेश परीक्षा
  • संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
  • पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका

बीएएमएस[संपादन]

  • शिक्षण - बीएएमएस
  • कालावधी - पाच वर्षे सहा महिने
  • पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
  • संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
  • पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका

बीएचएमएस[संपादन]

  • शिक्षण - बीएचएमएस
  • कालावधी - पाच वर्षे सहा महिने
  • पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
  • संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
  • पुढील उच्च शिक्षण - एमडी

बीयूएमएस[संपादन]

  • शिक्षण - बीयूएमएस
  • कालावधी - पाच वर्षे सहा महिने
  • पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
  • संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
  • पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

बीडीएस[संपादन]

  • शिक्षण - बीडीएस
  • कालावधी - चार वर्षे
  • पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
  • संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
  • पुढील उच्च शिक्षण - एमडीएस

बीएससी इन नर्सिंग[संपादन]

  • शिक्षण - बीएससी इन नर्सिंग
  • कालावधी - चार वर्षे
  • पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र
  • संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी
  • पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

बीव्हीएससी अँड एएच[संपादन]

  • शिक्षण - बीव्हीएससी अँड एएच
  • कालावधी - पाच वर्षे
  • पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र
  • संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
  • पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

डिफार्म[संपादन]

  • शिक्षण - डिफार्म
  • कालावधी - तीन वर्षे
  • पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश
  • संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
  • पुढील उच्च शिक्षण - बीफार्म

बीफार्म[संपादन]

  • शिक्षण - बीफार्म
  • कालावधी - चार वर्षे
  • पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
  • संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा
  • पुढील उच्च शिक्षण - एमफार्म 

अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल[संपादन]

इंजिनिअरिंग डिप्लोमा[संपादन]

  • शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा (अभियांत्रिकी पदविका)
  • कालावधी - तीन वर्षे (किंवा २ वर्षे - बारावीवर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश)
  • पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश
  • संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार 
  • पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश 

बीई[संपादन]

  • शिक्षण - बीई (बॅचेलर ऑफ इंजिनिरींग - अभियांत्रिकी पदवी)
  • कालावधी - चार वर्षे
  • पात्रता व प्रवेश - बारावी विज्ञान शास्त्र, सीईटी, अभियांत्रिकी डिप्लोमा
  • संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा
  • पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस

बीटेक[संपादन]

  • शिक्षण - बीटेक (बॅचेलर ऑफ टेकनॉलिजी)
  • कालावधी - चार वर्षे 
  • पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई 
  • संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
  • पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस 

ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी[संपादन]

  • शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी - 
  • कालावधी - चार वर्षे 
  • पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी 

ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर[संपादन]

  • शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण 
  • कालावधी - दोन वर्षे 
  • पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण 

कॉम्प्युटरमधील कोर्सेस[संपादन]

कॉम्प्युटरमधील कोर्सेस 

डीओईएसीसी "ओ' लेव्हल [संपादन]

कालावधी - एक वर्ष ऊजएअउउ

डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी[संपादन]

कालावधी - दोन वर्षे

सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी[संपादन]

कालावधी - सहा महिने 

सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन[संपादन]

कालावधी - तीन महिने 

सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग [संपादन]

कालावधी - दहा महिने 

इग्नू युनिव्हर्सिटी 

सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग[संपादन]

कालावधी - एक वर्ष 

शिक्षण - बारावी शास्त्र 

कॉम्प्युटर ऍप्लिकेशन [संपादन]

कालावधी - एक वर्ष 

वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट

कालावधी - दोन महिने 

कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स [संपादन]

कालावधी - एक वर्ष 

(फक्त मुलींसाठी) 

डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग [संपादन]

कालावधी - दोन वर्षे 

गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट [संपादन]

कालावधी - एक वर्ष 

प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन [संपादन]

कालावधी - एक वर्ष 

कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट [संपादन]

कालावधी - एक वर्ष 

डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर[संपादन]

कालावधी - एक वर्ष

रोजगाराभिमुख कोर्सेस [संपादन]

डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी[संपादन]

शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी

कालावधी - तीन वर्षे 

पात्रता - बारावी (70 टक्के) 

संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड  इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी

उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स

इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर 

टूल ऍण्ड डाय मेकिंग [संपादन]

शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग 

कालावधी - चार वर्षे 

पात्रता - दहावी आणि बारावी पास 

संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर 

(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग 

फाउंडेशन (एनटीटीएफ) 

सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस [संपादन]

कालावधी - एक वर्ष 

फॅशन टेक्‍नॉलॉजी [संपादन]

कालावधी - एक वर्ष 

मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस [संपादन]

कालावधी - तीन वर्षे 

हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम[संपादन]

 

टूरिस्ट गाइड [संपादन]

कालावधी - सहा महिने 

डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस [संपादन]

कालावधी - दीड वर्ष

बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग [संपादन]

कालावधी - तीन महिने

बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन  सिस्टम (एअर टिकेटिंग) [संपादन]

कालावधी - एक महिना 

अप्रेन्टाईसशिप [संपादन]

कालावधी - पाच महिने ते चार वर्षे 

शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी

 डिजिटल फोटोग्राफी[संपादन]

कालावधी - एक वर्ष

स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग[संपादन]

कालावधी - एक ते तीन वर्षे

सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी[संपादन]

कालावधी - एक ते तीन वर्षे

बांधकाम व्यवसाय[संपादन]

  शिक्षण - बीआर्च

कालावधी - पाच वर्षे 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी

संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा

पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक

पारंपरिक कोर्सेस [संपादन]

शिक्षण - बीएससी 

कालावधी - तीन वर्षे 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट 

संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार

पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी 

शिक्षण - बीएससी (ऍग्रो)  कालावधी - तीन वर्षे  पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र  संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय  पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन 

शिक्षण - बीए  कालावधी - तीन वर्षे  संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार  पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी 

शिक्षण - बीकॉम  कालावधी - तीन वर्षे  संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी 

शिक्षण - बीएसएल  कालावधी - पाच वर्षे  संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा  पुढील उच्च शिक्षण - एलएलएम 

शिक्षण - डीएड  कालावधी - दोन वर्षे  प्रवेश - सीईटी आवश्‍यक  संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक  पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड 

शिक्षण - बीबीए, बीसीए,बीबीएम  कालावधी - तीन वर्षे  प्रवेश - सीईटी  संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा  पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए 

फॉरेन लँग्वेज  (जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज,  जॅपनीज, कोरियन)  कालावधी ः बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर  कोर्सेसवर आधारित 

हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग[संपादन]

शिक्षण - हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग 

कालावधी - चार वर्षे 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 

संधी कोठे? - पंचतारांकित हॉटेल, मॉल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये नोकरी, केटरिंग व्यवसाय

पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 

डिप्लोमा इन बेकरी ऍण्ड कॉन्फेक्‍शनरी [संपादन]

कालावधी - दीड वर्षे 

डिप्लोमा, क्राफ्ट कोर्स इन फूड प्रॉडक्‍शन 

कालावधी - दीड वर्षे

संरक्षण दलांत प्रवेशासाठी[संपादन]

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात.

एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.

वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.