चर्चा:बद्रुद्दीन तय्यबजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बद्रुद्दिन तैयबजी यांचे निधन १९०६ मध्ये झाले की १९३९ मध्ये? एकाच लेखात दोन वेगळ्या वर्षांचा उल्लेख आहे.

संभाजीराजे (चर्चा) १४:१४, १७ मे २०२० (IST)

संदर्भ पडताळून नेमकी तारीख दुरुस्त करावी ही विनंती
अभय नातू (चर्चा) २३:४१, १७ मे २०२० (IST)