चर्चा:प्रतापगडाची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अफजलखानाने कुणाचा वध केला होता?[संपादन]

अफजलखानाने यापूर्वी शिवाजींचा काका संभाजी याचा वध केला होता
शिवाजी महाराजांच्या काकांचे नाव काय होते?
Padalkar.kshitij ०५:५५, १२ सप्टेंबर २००८ (UTC)

अफजलखानाने काका नव्हे तर शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी याचा वध केला होता.

अजयबिडवे ०८:१५, १२ सप्टेंबर २००८ (UTC)

बरोबर आहे.
अभय नातू १२:४७, १२ सप्टेंबर २००८ (UTC)