Jump to content

संभाजी शहाजी भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संभाजीराजे भोसले (थोरले)
संभाजीराजे भोसले (थोरले)
पूर्ण नाव संभाजीराजे शहाजीराजे भोसले
जन्म इ.स.१६२३
मृत्यू इ.स.१६५५
कनकगिरी
वडील शहाजी भोसले
आई जिजाबाई भोसले
पत्नी जयंती भोसले
संतती उमाजी भोसले
राजघराणे भोसले

संभाजीराजे शहाजीराजे भोसले हे शहाजीराजे भोसले यांचे थोरले पुत्र व छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे थोरले बंधु होते.

जन्म

[संपादन]

'संभाजी' यांचा जन्म इ.स.१६२३ साली झाला. जिजाऊने त्यांचे नाव जन्मानंतर सहा महिन्याने 'चुलत दीर संभाजीराजे' यांच्या नावावरून ठेवले होते.

मृत्यू

[संपादन]

विजापूरच्या आदिलशाही तर्फे कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत अफजल खानाकडुन दगाफटक्याने इ.स. १६५५ साली ठार झाले.

(https://youtube.com/shorts/BEcfgB5h2Ig?feature=share)