चर्चा:पसायदान
@माहितगार: आधी चुकून लॉग इन नव्हते. पण आता झाले. एक भाष्य लिहिले आहे. अधिकही शोधते.आर्या जोशी (चर्चा)
@आर्या जोशी आणि Tiven2240: या लेखात मजकूर आर्याा जोशी यांनी १७ नोव्हेंबर २०१७ या दिवशी पेस्ट केलाला दिसत आहे. त्याचा अहवाल येथे पाहावा तथापि प्रताधिकार साचा लावलेला नाही. खात्री करून मजकूर वगळावा ही विनंती. प्रसाद साळवे (चर्चा) २२:५०, २ जून २०१८ (IST)
@Sureshkhole: report needed --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ००:००, ३ जून २०१८ (IST)
मला
[संपादन]@आर्या जोशी, Tiven2240, प्रसाद साळवे, आणि संदेश हिवाळे: मला अनेक चर्चापानांवर आज अनेक सदस्यांनी आणि प्रचालकांनी साद दिली आहे. मी माझ्या काही कामात व्यस्त असल्याने सर्वांच्या हाकेला ओ देणे मला आज जमणार नाही तर मी उद्या संध्याकाळ पर्यंत सर्व चर्चापानांवर प्रतिसाद देतो. तोपर्यंत अचानक इतरांचे तथाकथित "प्रताधिकार भंग" शोधुन काढायचा जो सपाटा आपण लावला आहे त्याला आवर घालावा अशी मी संतोष साळवे आणि संदेश हिवाळे यांना करत आहे. कारण अनेक ठिकाणी कारण नसताना प्रताधिकार भंग साचा लावला आहे. आणि निष्कारण आर्या जोशी इतर काही सदस्य यांना आधीच्या आकसामधून त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. माझा प्रत्येक ठिकाणचा अहवाल मी उद्या रात्री देतो. कारण प्रताधिकार भंगाचा शोध घेण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे, सर्व पुरावे गोळा करायला, तपासायला वेळ लागतो. तो पर्यंत आपण दोघांनी आणखीन लेखांवर हा साचा लावू नये ही विनंती. टायविन यांनीही सध्या कोणतेच लेख किंवा मजकूर काढू नये ही विनंती, अनेक ठिकाणी निष्कारणच साचे लावले गेले आहेत. शिवाय साचे लावताना, इतरांना साद देताना, तसेच लेखाचा इतिहास, त्यावरील संपादने यांच्यातील मजकूराचे आकारमान अश्या अनेक बाबींकडे लक्ष देऊन, सर्व स्त्रोतांच्या (पहा : मराठीतील सदोष अक्षरलेखन) तारखा वेगवेगळ्या टूल्सद्वारे निश्चित करणे अपेक्षित आहे. हे सर्व साचे लावाणाऱ्याने करणे अपेक्षित आहे. जर एवढी सर्व करण्याची कुशलता आपल्याकडे नसेल तर हे साचे लावू नका ही विनंती. मी आधी दिलेले सर्व अहवाल पहा त्यात, 1) स्त्रोताची(पहा : मराठीतील सदोष अक्षरलेखन) तारीख, दुवा. स्त्रोताची तारिख अनेकदा शोधून काढावी लागते. 2) लेखाच्या इतिहासात ज्या आवॄत्तीमध्ये मजकूर नकल-डकव केला आहे त्या आवॄत्तीचा दिनांक, दुवा आणि करणाऱ्याचे नाव दुव्यासकट. 3) नकल-डकव अहवालात प्रत्येकवेळी हे निश्चित केले जाते की, तो मजकूर नक्की इतर स्त्रोतांमधून (पहा : मराठीतील सदोष अक्षरलेखन) विकीवर आला आहे. हे सर्व उल्लेख सापडतील. आपण असे अहवाल देत असाल तरच पुढील साचे लावा नाहीतर उगाचच निष्कारण साचे लावून तेथील लेखाच्या इतिहासाकडे तपासण्या करण्यात इतर सदस्यांचा आणि प्रचालकांचा वेळ वाया घालवू नका. आता तरी जबाबदारी घ्यायला शिका आणि तुमच्या साच्यांना तुम्हीच पुरावे द्या. वर उल्लेख केलेल्या सर्व नोंदी सकट.
3 जुन 2018 रोजी पुण्यात एल.जी.बी.टी प्राईड परेड आहे आणि मी त्या कामात व्यस्त असल्याने, मला उत्तर द्यायला थोडा वेळ लागेल. WikiSuresh (चर्चा) ०३:२०, ३ जून २०१८ (IST)
- @Sureshkhole: मला विनाकारण त्रास देण्याचे उद्योग आपण कधी बंद करणार?? विकिपीडियावर काहीही तुमच्या मनाविरूद्ध झाले की म्हणजे त्याला संदेश हिवाळेच जबाबदार हा पूर्वग्रहाने दूषित दृष्टिकोन बदलावा. कारण मी आतापर्यंत कोणत्याही लेखाला copyvio साचा वापरला नाही, जोशींच्या तर मूळीच नाही. तुम्ही आधी नीट पाहून खात्री करावी की साचे लावले आहेत का? आणि लावले असतील मी लावले आहेत का? मला साचा न लावण्याबद्दल दम देताय म्हणजे हे अज्ञान तुम्ही आकसातूनच केल्याचे कळते. तुमच्याशी चर्चा चर्चा स्वारस्य नव्हते व नाही कारण तुमचा दूषित पूर्वग्रह. साचा लावणारे @संतोष दहिवळ: असो कुणी अन्य सदस्य, लेख @आर्या जोशी: यांच्या असो वा अन्य कुणाचा, यांना अशा लेखांवर साचे लावण्यापासून आपण रोकू नये आणि जर प्रताधिकार भंग झाला नसल्यास तसे स्पष्ट करून साचा काढावा. @Tiven2240: हे प्रताधिकार भंग झाल्याची खात्री करून म्हणजेच दोन्ही ठिकाणच्या मजकूरांची तारीख तपासूनच कारवाई करतात म्हणून त्यांच्यावर संशय घेऊ नये अगर रोकू नये. प्रताधिकार भंग शोधण्यास इतर सदस्य सरसावले हे प्रशंसनिय आहेत. टायवीन, कृपया खोले माझ्यावर खोटे आरोप करून त्रास देतात याची दखल घेऊन खोलेंना हे न करण्याबद्दल परावृत्त करावे. सुरेश खोले तुम्ही पुढे मला "विनाकारण" परेशान करू नये किंवा माझ्याशी "निष्कारण" चर्चाही करू नये अशी माफक अपेक्षा. --संदेश हिवाळेचर्चा ०८:५२, ३ जून २०१८ (IST)
या लेखाला प्रताधिकार साचा लावलेला नाही
[संपादन]ला लेख copyvio मध्ये दिसत आहे. म्हणून त्याचे शंका समाधान होणे आवश्यक होते. त्या साठी येथे देखील मी सुरेश यांना बोलावले नाही म्हणून ते आदळआपट करत असावेत.
अनेक ठिकाणी कारण नसताना प्रताधिकार भंग साचा लावला आहे असा आरोप सुरेश यांनी समजपूर्वक करवा हे मी त्यांना सुनावतो. व ते माझ्यावर आकसापोटी निष्कारण आरोप करत आहेत असे नोंदवतो.
प्रताधिकार भंगाचा शोध घेण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे हे तज्ञ समजणाऱ्या सुरेश यांना माहित आहे तर मग त्यांनी पुढाकार घेतलेले कॉपीविओ धोरण पूर्णत्वास का नेत नाहीत. ते धोरण स्पष्ट होण्याबाबत टूल्स ची जंत्री अभय नातू जमवत आहेत उदा. वेब्याक मशीन त्याबद्दल अभय यांचे अभिनंदन. हे इंग्रजी विकिपीडिया वर त्यांनी केलेल्या चर्चेत मी वाचले आहे. सुरेश मात्र वेळ नाही म्हणून नुसता आरोप करत आहेत आणि केवळ असेच करणार असतील आणि वेळ नसेल तर विकिपीडिया सोडून द्यावा असे पुनः फुकटचा सल्ला देतो. प्रसाद साळवे (चर्चा) ०७:५४, ३ जून २०१८ (IST)
पुन्हा एकदा
[संपादन]नेमेची येतो मग पावसाळा....
काही गोष्टी स्पष्ट करतो (पुन्हा एकदा) -
- १. प्रताधिकार भंग असल्याची शंका असल्यास असा साचा कोणीही लावू शकतो.
- २. असा साचा लावणाऱ्याने शंका असल्याकारणी किमान काही पुरावा असणे आवश्यक आहे. किमानपक्षी कॉपीव्हायो अहवाल देणे गरजेचे आहे. नुसतेच दिसला लेख लाव साचा असे केल्यास अशा सदस्याला सूचना आणि नंतर ताकीद दिली जाईल.
- २.१ हे पुरावे अपेक्षित आहेत -
- स्रोताची तारीख, दुवा. स्रोताची तारीख अनेकदा सहज दिसत नाही. ती शोधून काढावी लागते.
- लेखाच्या इतिहासात ज्या आवॄत्तीमध्ये मजकूर नकल-डकव केला आहे त्या आवॄत्तीचा दिनांक, दुवा आणि करणाऱ्याचे नाव दुव्यासकट.
- मजकूर विकीवरुन बाहेरील संकेतस्थळ किंवा स्रोतावर गेला नाही याची खात्री.
- ३. पुरावा गोळा करणे जमले नाही तर जाणत्या सदस्यांस साद द्यावी.
- ४. काही काळानंतर कोणाकडून उत्तर आले नाही तर साचा लावावा आणि चर्चा पानावर नोंद करावी.
- ५. शक्य तितक्या त्वरेने प्रचालक आणि इतर जाणते सदस्य अशा लेखांचा पाठपुरावा करतील. तोपर्यंत साचा लावणाऱ्यानेसुद्धा पुरावा गोळा करणे चालू ठेवावे.
- ६. कोणत्याही परिस्थितीत व्यक्तिगत ताशेरे ओढू नये.
वरील संकेत घालून दिल्यावरही जर पुन्हापुन्हा तेच तेच वाद झाले तर पाने आणि प्रसंगी सदस्यांना अवरुद्ध केले जाण्याची शक्यता आहे.
तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २१:०१, ४ जून २०१८ (IST)
प्रताधिकार भंग
[संपादन]या लेखाची दिनांक १७ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती हि असून सदर आवृत्ती सदस्य आर्या जोशी यांनी या संकेतस्थळावरून डकवली आहे सदर संकेत स्थळावर दर्शवलेले वर्ष २०१२ असून त्याचे कार्बन डेटिंग
{{ "self": "http://carbondate.cs.odu.edu/cd/http://diwali.upakram.org/node/182", "uri": "http://diwali.upakram.org/node/182", "estimated-creation-date": "2012-11-17T19:07:35", "earliest-sources": [ "web.archive.org" ], "sources": { "web.archive.org": { "uri-m": "http://web.archive.org/web/20121117190736/http://diwali.upakram.org:80/node/182", "memento-datetime": "2012-11-17T19:07:35", "memento-pubdate": "2036-07-19T23:59:59", "earliest": "2012-11-17T19:07:35" }, "backlinks": { "earliest": "" }, "bing.com": { "earliest": "" }, "bitly.com": { "earliest": "" }, "google.com": { "earliest": "" }, "last-modified": { "earliest": "2018-06-04T15:47:25" }, "pubdate": { "earliest": "" }, "twitter.com": { "earliest": "" } } } ] या प्रकारे आहे.
त्याचा कॉपीविओ वृतांत ९४.३ % असून @आर्या जोशी: यांनी प्रताधिकार भंग केला आहे. सदर मजकूर वगळावा. @अभय नातू: यांना विनंती करण्यात येते. प्रसाद साळवे (चर्चा) २१:३२, ४ जून २०१८ (IST)
- ता. क. मी संशोधक नसल्यामुळे दुष्यता लपऊन तासाभरात आवृत्ती वगळली जाणार नाही असे संकेत आहेत.. प्रसाद साळवे (चर्चा) २१:४२, ४ जून २०१८ (IST)
- झाले. - केले.
- वरील शंकेचे निरसन अक्षरशः तासाभरात केले. हे लगेच दिसल्यामुळे शक्य झाले. दरवेळी हे शक्य होईलच असे नाही.
- एक तासही न थांबता केलेल्या वरील ता.क.मधून तुमची जी काही मनोवृत्ती दिसून येते, त्याकडे सध्या दुर्लक्ष करीत आहे. पुन्हा असे आढळल्यास काही वेळापूर्वी दिलेल्या शेवटच्या सूचनेचे ताकीद मध्ये रुपांतर करणे भाग पडेल.
- अभय नातू (चर्चा) २१:५१, ४ जून २०१८ (IST)
- धन्यवाद.. मजकूर वगळला मात्र वरील लिहिण्यापूर्वी दृश्यता लपवायला हवी होती.. ती लपवण्यात आली नाही.अर्थात सध्या दृष्यतेकडे दुर्लक्ष केलेले आहेच. तसेच फक्त मलाच ताकीद देण्यापूर्वी तरच पुढील साचे लावा नाहीतर उगाचच निष्कारण साचे लावून तेथील लेखाच्या इतिहासाकडे तपासण्या करण्यात मी या पानावर साचा लावला नव्हता तरी माझ्यावर केलेल्या आरोपावर आपण दुर्लक्ष केले असेलच. तसेच अर्थसंकल्प पानावर त्यांनी विनाकारण माझा प्रताधिकार भंग मी वगल्यामुळे वाद निर्माण करून माझ्यावर आरोपावर देखील आपण दुर्लक्ष केले आहे. कृपया दोन्ही बाजूने समान अवलोकन करणे हा प्रचाल्कांचा न्याय असावा परंतु मला तसा अनुभव येत नाही. फक्त मजकूर वगळल्याबद्दल धन्यवाद.. या पुढे दुष्यता लपवली अथवा लपवली नाही तरी यात काही फरक असणार नाही प्रसाद साळवे (चर्चा) २२:०५, ४ जून २०१८ (IST)
- @प्रसाद साळवे:
- अहो विद्वान,
- जरा दम धराल कि नाही? का प्रचालकांना आपले खाजगी नोकर समजून तुम्ही लिहिल्याक्षणी उठून कामे करण्याची अपेक्षा आहे तुमची? अनेक ठिकाणी अनेक नोंदी असताना शक्य तितक्या लवकर मी प्रचालकीय काम करतो. याची प्रायोरिटी मी ठरवतो. तुम्हाला यात अधिक महत्वाचे काही वाटले तर तशी सूचना करा पण तुमच्या प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर मिळेल ही अपेक्षा ठेवू नका.
- उठल्यासुटल्या दिसेल त्याच्यावर पॅसिव्ह-अॅग्रेसिव्ह टिप्पण्या करीत सुटलात तर तुमची राहिलेली क्रेडिबिलिटीसुद्धा नाहीशी होईल.
- सुरुवातीच्या शोधात प्रताधिकारभंग सापडल्याने मजकूर वगळला. शोधकाम अजून चालू आहे.
- १.
वेबॅक मशीन अनुसार (https://web.archive.org/web/*/http://diwali.upakram.org/node/182) उपक्रमवर हा लेख पहिल्यांदा ३० नोव्हेंबर, २०१७ रोजी (विकिपीडियावरील संपादनानंतर) आला. तरीहीतुम्ही दिलेला कार्बनडेटिंगचा पुरावा ग्राह्य धरीत काढलेला मजकूर तसाच (वगळलेला) ठेवीत आहे. - २. शक्य तितका प्रताधिकारित नसलेला मजकूर वाचवण्यासाठी नेमक्या कोणत्या आवृत्त्या वगळायच्या यासाठी किचकट शोध घ्यावा लागतो. तुम्ही ही यादी दिली असतीत तर ते सोपे झाले असते (तरीही एकदा खात्री करावीच लागली असती.)
- ३ १५ मिनिटांपूर्वी दिलेल्या सूचनेउप्पर पुन्हा एकदा व्यक्तिगत ताशेरे ओढल्याबद्दल तुम्हाला असे न करण्याची ताकीद दिली जात आहे.
- याचे गांभीर्य समजाल अशी आशा आणि अपेक्षा
- अभय नातू (चर्चा) २२:१६, ४ जून २०१८ (IST)
- @Tiven2240 आणि V.narsikar: - अलीकडे कार्यरत असलेले प्रचालक या नात्याने, तुमच्या माहितीकरिता
आवृत्ती वगळावी
[संपादन]@Tiven2240: या मजकूर वाचवण्यासाठी नेमक्या कोणत्या आवृत्त्या वगळायच्या यासाठी किचकट शोध अद्याप लागलेला नसावा तरी याकामी @अभय नातू: यांना मदत करून विश्व विपश्यना पॅगोडा प्रमाणे याची आवृत्ती वगळावी हि विनंती... किंवा यास किती वेळ लागेल ते कळवावे. प्रसाद साळवे (चर्चा) १९:३६, ५ जून २०१८ (IST)
- या माणसाचे काही केल्या समाधान होणार नाही असे वाटते, तरी हलकेच घ्यावे. जमेल तसे काम होईल.
- अभय नातू (चर्चा) १९:४४, ५ जून २०१८ (IST)
अभय यानी जे आवश्यक आहे ते केले आहे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २०:३९, ५ जून २०१८ (IST)