चर्चा:परिभाषेच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंटरनेट वर आहे का?[संपादन]

"भाषा संचालनालय" किंवा "पारिभाषिक शब्दावली" इंटरनेट वर उपलब्ध आहे का? असल्यास या लेखाचे शुद्धलेखन तपासण्यास मदत होईल. तसेच आणखी संदर्भही मिळतील.

केदार {संवाद, योगदान} 09:15, 5 डिसेंबर 2006 (UTC)

आंतरजालावर उपलब्ध नाही.खेदाची गोष्ट अशीकी या कोशांची उपलब्ध सर्वसामान्य पुस्तक दुकानातही नसते.
माझी स्वतःची अडचण अशीकी मी घरी असतो तेव्हा विन-९८ ओ एस वर असतो.त्यामुळे एकदा बराहाच्या बाहेर गेले की त्या शुद्धलेखनाचे काय झाले असेल याचा सवयीने अंदाज येतो पण तो फारच ढोबळ असतो. त्यामुळे शक्य तेव्हा मनोगतावरसुद्धा शुद्धीचिकित्स्कातून चाळून घेतो.
तरीसुद्धा मी स्वतःच थोडे थोडे संपादन करून घेईन.
माहितगार
वेळ मिळेल तशी मी मदत करेनच. अशुद्धलेखन लगेच डोळ्याला खटकतं माझ्या! :-)
केदार {संवाद, योगदान} 10:42, 5 डिसेंबर 2006 (UTC)

सुपर-डुपर स्क्रिप्ट कसे करावे?[संपादन]

90Th128Th च्याडोक्यावर 128 ठेवायचा आहे कसे करावे, काय करावे? Mahitgar 11:00, 5 डिसेंबर 2006 (UTC)

90Th128 चालेल का? मला वाटते की रासायनिक लिखाणामध्ये याप्रमाणेच लिहितात.
तुम्ही जो प्रश्न विचारलात ते असे करता येईल: 09<sup>Th<sup>128</sup></sup> पण ते येथे चालत नाही असे दिसते. (09Th128)
केदार {संवाद, योगदान} 11:16, 5 डिसेंबर 2006 (UTC)
Till I complete editing I will wait otherwise I will implement your solution with a note about the same.

Thanks Mahitgar 12:18, 5 डिसेंबर 2006 (UTC)

जसे ( *येथे गणितीय 'पाय' चिन्ह घालण्यात मदत हवी आहे),g (*गणितीय स्थिरांक 'जी'चा फाँट बदलणे शिल्लक आहे.)वगैरे.
वापरुन पाहा. - कोल्हापुरी 12:47, 5 डिसेंबर 2006 (UTC)
Thanks a lot Mahitgar 13:04, 5 डिसेंबर 2006 (UTC)