चर्चा:परिभाषेच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वे
Appearance
इंटरनेट वर आहे का?
[संपादन]"भाषा संचालनालय" किंवा "पारिभाषिक शब्दावली" इंटरनेट वर उपलब्ध आहे का? असल्यास या लेखाचे शुद्धलेखन तपासण्यास मदत होईल. तसेच आणखी संदर्भही मिळतील.
– केदार {संवाद, योगदान} 09:15, 5 डिसेंबर 2006 (UTC)
- आंतरजालावर उपलब्ध नाही.खेदाची गोष्ट अशीकी या कोशांची उपलब्ध सर्वसामान्य पुस्तक दुकानातही नसते.
- माझी स्वतःची अडचण अशीकी मी घरी असतो तेव्हा विन-९८ ओ एस वर असतो.त्यामुळे एकदा बराहाच्या बाहेर गेले की त्या शुद्धलेखनाचे काय झाले असेल याचा सवयीने अंदाज येतो पण तो फारच ढोबळ असतो. त्यामुळे शक्य तेव्हा मनोगतावरसुद्धा शुद्धीचिकित्स्कातून चाळून घेतो.
- तरीसुद्धा मी स्वतःच थोडे थोडे संपादन करून घेईन.
- माहितगार
- वेळ मिळेल तशी मी मदत करेनच. अशुद्धलेखन लगेच डोळ्याला खटकतं माझ्या! :-)
सुपर-डुपर स्क्रिप्ट कसे करावे?
[संपादन]90Th128Th च्याडोक्यावर 128 ठेवायचा आहे कसे करावे, काय करावे? Mahitgar 11:00, 5 डिसेंबर 2006 (UTC)
- 90Th128 चालेल का? मला वाटते की रासायनिक लिखाणामध्ये याप्रमाणेच लिहितात.
- तुम्ही जो प्रश्न विचारलात ते असे करता येईल: 09<sup>Th<sup>128</sup></sup> पण ते येथे चालत नाही असे दिसते. (09Th128)
- Till I complete editing I will wait otherwise I will implement your solution with a note about the same.
Thanks Mahitgar 12:18, 5 डिसेंबर 2006 (UTC)
- जसे ( *येथे गणितीय 'पाय' चिन्ह घालण्यात मदत हवी आहे),g (*गणितीय स्थिरांक 'जी'चा फाँट बदलणे शिल्लक आहे.)वगैरे.
- वापरुन पाहा. - कोल्हापुरी 12:47, 5 डिसेंबर 2006 (UTC)
- Thanks a lot Mahitgar 13:04, 5 डिसेंबर 2006 (UTC)