चर्चा:पतपत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सदर लेखाचे नाव बदलून मला पतपत्र असे करायचे आहे. हा बदल कसा करावा या बद्दल कृपया मार्गदर्शन करावे

Gnome-edit-redo.svgसुबोध पाठक:,
लेखाचे स्थानांतरण करण्यासाठी वर उजवीकडे अधिक असे लिहिले आहे तेथे टिचकी द्या किंवा तुमचा माउस त्यावर ठेवा. स्थानांतरण या दुव्यावर टिचकी द्या व तेथील फॉर्म भरा.
नवीन सदस्यांना हे करण्याची परवानगी दहा दिवसांनी आपोआप मिळते. जर तुम्हाल हे दिसत नसले तर कळवावे म्हणजे इतर सदस्य ते (सध्यापुरते) करुन देतील.
अभय नातू (चर्चा) १४:१८, ९ डिसेंबर २०१७ (IST)

धन्यवाद अभय सर. करून पाहिले पण खालील अपवाद दाखवला गेला

[WiurwgpAICkAALb4os0AAACD] 2017-12-09 09:24:18: "MWException"प्रकारचा घातक अपवाद

केले

- अभय नातू (चर्चा) १५:०५, ९ डिसेंबर २०१७ (IST)

धन्यवाद अभय सर