चर्चा:पंढरपूर तालुका
Appearance
या तालुक्यातील काही गावांबद्दल अगदी त्रोटक लेख (अबक पंढरपूर तालुक्यातील गाव आहे) होते. तेथून या लेखाकडे पुनर्निर्देशन करून येथे यादीत समाविष्ट केले आहेत. अशा गावांबद्दल अधिक माहिती मिळाल्यावर त्यांबद्दल स्वतंत्र लेख तयार करावा व येथून दुवा द्यावा.