चर्चा:नयना लाल किडवाई

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्गदर्शन हवे[संपादन]

नमस्कार, 'मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही', हा साचा आता काढावा का? आवश्यक ते बदल केले आहेत. अजून काही बदल अपेक्षित असतील तर कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १८:०२, ११ मार्च २०२३ (IST)[reply]

नमस्कार, सदरील लेखात मी काही बदल केले आहेत. तरीही कारकीर्द आणि कार्यकर्तुत्व हे विभाग यात बदल करणे अपेक्षित आहे.-संतोष गोरे ( 💬 ) २३:३२, १४ जुलै २०२३ (IST)[reply]
त्याबाबत अधिक काही माहिती मिळाली की सुधारणा करेन. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १०:४६, १५ जुलै २०२३ (IST)[reply]