चर्चा:दौंड-बारामती रेल्वेमार्ग
Appearance
मुंबई बारामतीमध्ये आहे ????? --अभय होतू (चर्चा) ००:५७, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)
@सुशान्त देवळेकर: @V.narsikar: @ज: @Tiven2240:
दौण्डहून बारामतीला जाताना आपण मुंबईमधे कसे काय पोहोचतो...???? याचे उत्तर देऊन कृपया माझ्या ज्ञानातील अंध:कार दूर करावा ही नम्र विनंती.
--अभय होतू (चर्चा) ०२:२१, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)
- @अभय होतू:,
- जादूने :-) ...हलकेच घ्यावे
चूक निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद.लेखात मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील दौंड शहरास बारामतीला जोडतो. असे लिहिलेले आहे. मुंबईला जाण्याचे दिसले नाही.- असो, तुम्हाला जेथे चूक दिसेल तेथे तुम्ही बदल केलेत तरी चालतील.
- अभय नातू (चर्चा) ०६:५०, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)
--टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:४७, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)
"स्थानके" अंतर्गत 'मालाड गांव'चा दुवा मुंबई शहरातील रेल्वे स्थानकाकडे घेऊन जातो....!
--अभय होतू (चर्चा) ११:१३, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)
- बदलले.
- अभय नातू (चर्चा) ११:५४, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)