चर्चा:देवदत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इतर बुद्धशिष्यांप्रमाणे या लेखाचे नाव देवदत्त (बुद्धशिष्य) का नसावे?

देवदत्त (बुद्धशिष्य) पासून पुनर्निर्देशन आहे हे लक्षात आल्यावर वरील नोंद काढली.

अभय नातू (चर्चा) २३:३५, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

निःसंदिग्ध शीर्षक नाही[संपादन]

लेखाचे शीर्षक निःसंदिग्ध नसल्या कारणाने मी लेखशीर्षक पूर्ववत केले. देवदत्त व देवव्रत ही भिन्न नावे आहेत. Gnome-edit-redo.svgअभय नातू: --संदेश हिवाळेचर्चा २३:३९, ६ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २३:३९, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

बरोबर आहे. तुमच्या नोंदीआधीच ते लक्षात आल्याने वरील नोंद काढली आहे.
अभय नातू (चर्चा) २३:४२, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २३:४७, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]