चर्चा:त्रिंबक तेहरानवाला

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या नावाचे कोणी लेखक खरोखरच आहेत का?[संपादन]

या नावाचे कोणी लेखक खरोखरच आहेत का?

गुगलवर बरीच शोधाशोध केली पण त्रिंबक तेहरानवाला या नावाचे कोणी लेखक सापडले नाहीत. संभाजीराजे (चर्चा) १९:२८, ११ जुलै २०२३ (IST)[reply]

@अभय नातू: - संतोष गोरे ( 💬 ) ०७:०२, १२ जुलै २०२३ (IST)[reply]
काही वर्षांपूर्वी यांचे लेख वाचल्याचे अंधुक आठवते आहे.
शोध घेउन बघतो.
अभय नातू (चर्चा) ०८:२४, १२ जुलै २०२३ (IST)[reply]