Jump to content

चर्चा:तुळशी विवाह

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धांड्याची खोपटी म्हणजे काय?.... (चर्चा) १७:४७, १७ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]

प्रस्तावना

[संपादन]

@Mahitgar:, @आर्या जोशी:,

नमस्कार, मला असे वाटते की, लेखात (सुरूवातीला) "प्रस्तावना" हा शब्द लिहिण्याची आवश्यकता नाही. कारण लेखाचा पहिला पॅराग्राफ हा एकप्रकारची प्रस्तावनाच आहे.

लेखाच्या सुरूवातीला काही ओळी असाव्यात, लेखाच्या सुरूवातीलाच ओळींऐवजी डायरेक्ट ==xyz== असा पॅराग्राफ असू नये, असे मला वाटले.

मॅडम, तुम्हाला सहज सुचवावेसे वाटले म्हणून सांगितले. याविषयी माहितगार सरांचे काय मत आहे? --संदेश हिवाळेचर्चा १६:५५, २७ सप्टेंबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १६:५५, २७ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

बरोबर आहे. विकिपीडिया लेखातील सहसा पहिल्या परिच्छेदाला नाव न देणे श्रेयस्कर असावे. म्हणजे लेखाचा ओळख प्रस्तावना भाग लेख खाली स्क्रोल न करता, वाचकाला लगेच नजरे खालून घालता येतो आणि पुढे वाचण्याची गरज आहे अथवा नाही हे वाचकाला लौकर ठरवता येते. दुसरे असेही की वेगळा विभाग न बनवलेला प्रथम परिच्छेद इतर लेखातून दुव्यावर माऊसचा कर्सर नेला तरी पॉपापस्वरुपात लगेच दिसतो, पण ओळख परिच्छेदाला स्वतंत्र विभागात टाकल्यास दिसत नाही. जसे तुळशी विवाह वर आत्ता कर्सर नेला तर सध्या दिसणार नाही. तेच रांगोळी लेखातील प्रथम परिच्छेदाचे विभाग नाव काढून मी वर घेतल्यामुळे त्यावर कर्सर नेला तर विषय परिचय लगेच होतो.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:१७, २७ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]
अचानक काय झाले ? पॉपाप मला काल पर्यंत दिसत होते. आज एन उदाहरण देताना अचानक दिसत नाहीएत. (एनी वे तांत्रिक अडचण असेल तर ती दूर झाल्यावर पुन्हा दिसावयास लागतील) माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२१, २७ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

धन्यवाद सर. --संदेश हिवाळेचर्चा २१:४९, २७ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

@Mahitgar:, @संदेश हिवाळे:, ठीक आहे. आपल्या सूचनेचे स्वागत आहे. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा)