चर्चा:तुकारामतात्या पडवळ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@:

१) नुसते तुकाराम तात्या आणि तुकारामतात्या पडवळ या दोन व्यक्ती एकच का वेगवेगळ्या होत्या ?

२) तुकाराम तात्या या नावाने जे आंतरजालावर ग्रंथ दिसतात त्यात तुकाराम आणि तात्या शब्द वेगवेगळे लिहिलेले आढळतात.

३) तुकाराम तात्या आणि तुकारामतात्या पडवळ यांची मृत्यूवर्षे प्रताधिकार स्थिती निश्चितीकरणासाठी हवी आहेत.

4) 'राजाराम तुकाराम तात्या' असेही एक नाव आंतरजालावर दिसत आहे. हे तुकाराम तात्यांचे चिरंजीव आहेत का ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४१, ३ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]