Jump to content

चर्चा:डेटा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शब्द

[संपादन]

@Sarangbsr:,

तुम्ही Data साठी दत्तांश हा शब्द कोठून मिळविलात? कृपया संदर्भ द्यावेत.

धन्यवाद

cc: @संतोष गोरे:

अभय नातू (चर्चा) ००:४०, २६ एप्रिल २०२४ (IST)[reply]

https://learnsanskrit.cc/translate?search=data&dir=au Sarangbsr (चर्चा) १७:३४, २८ एप्रिल २०२४ (IST)[reply]

धन्यवाद. प्रस्तुत संकेतस्थळ खाजगी ब्लॉग किंवा तत्सम वाटते आहे. याला अधिकृत दुजोरा आहे?

अभय नातू (चर्चा) २१:३१, २८ एप्रिल २०२४ (IST)[reply]

@Sarangbsr, नमस्कार, आपण दिलेले संकेतस्थळ हे एक वैयक्तिक ब्लॉग असून केवळ तेथेच data=दत्तांश असा संदर्भ दिसून येत आहे. कृपया अजून काही दुवे आपण प्रस्तुत कराल का.- संतोष गोरे ( 💬 ) १९:१७, ६ मे २०२४ (IST)[reply]
@अभय नातू एक महिना झालाय, समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. मला वाटते लेख नाव दुरुस्त करावे.- संतोष गोरे ( 💬 ) १७:०६, २७ मे २०२४ (IST)[reply]

झाले. -- अभय नातू (चर्चा) २३:३५, २७ मे २०२४ (IST)[reply]