चर्चा:डेटा
Appearance
शब्द
[संपादन]@Sarangbsr:,
तुम्ही Data साठी दत्तांश हा शब्द कोठून मिळविलात? कृपया संदर्भ द्यावेत.
धन्यवाद
cc: @संतोष गोरे:
अभय नातू (चर्चा) ००:४०, २६ एप्रिल २०२४ (IST)
धन्यवाद. प्रस्तुत संकेतस्थळ खाजगी ब्लॉग किंवा तत्सम वाटते आहे. याला अधिकृत दुजोरा आहे?
अभय नातू (चर्चा) २१:३१, २८ एप्रिल २०२४ (IST)
- @Sarangbsr, नमस्कार, आपण दिलेले संकेतस्थळ हे एक वैयक्तिक ब्लॉग असून केवळ तेथेच data=दत्तांश असा संदर्भ दिसून येत आहे. कृपया अजून काही दुवे आपण प्रस्तुत कराल का.- संतोष गोरे ( 💬 ) १९:१७, ६ मे २०२४ (IST)
- @अभय नातू एक महिना झालाय, समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. मला वाटते लेख नाव दुरुस्त करावे.- संतोष गोरे ( 💬 ) १७:०६, २७ मे २०२४ (IST)
झाले. -- अभय नातू (चर्चा) २३:३५, २७ मे २०२४ (IST)