चर्चा:ठुमरी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू:, @V.narsikar:, @Tiven2240:

ठुमरी या मराठी लेखाचे विकी डेटा कलम [[१]] येथे असल्यामुळे, जिथे हे कलम जोडायला हवे त्या [[२]] येथे ते जोडता येत नाही आहे. काय करावे लागेल? धन्यवाद!

ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १७:४१, २८ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

@ज्ञानदा गद्रे-फडके: झाले. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:४७, २८ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]