चर्चा:जितेंद्र देहाडे
विश्वकोशीय उल्लेखनीयता साचा बद्दल[संपादन]
हा साचा हटवण्यासाठी काय बदल करता येतील याचे कृपया मार्गदर्शन करावे. Vishalwakchaure1992 (चर्चा) १४:४९, ५ जानेवारी २०२४ (IST)
- देहाडे यांनी कोणतीही निवडणूक जिंकली असेल, तर ते नमूद करावे. कोणतीही निवडणूक जिंकल्यावरच राजकारण्यांना उल्लेखनीय मानले जाते. धर्माध्यक्ष (चर्चा) १६:२१, ५ जानेवारी २०२४ (IST)
- @अभय नातू, कृपया सदरील लेखावर एक नजर टाकून निर्णय घ्यावा.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:५३, १३ जानेवारी २०२४ (IST)
- सदस्य:Dharmadhyaksha यांचा मुद्दा उचित आहे. सध्या सदर व्यक्तीची उल्लेखनीयता काँग्रेसच्या एक समितीचे अध्यक्ष आणि विद्यापीठाच्या सेनेटचे सदस्य अशी आहे. @Vishalwakchaure1992:, यात अधिक भर घातल्यास उल्लेखनीयता वाढेल आणि साचा काढता येईल.
- जर अधिक उल्लेखनीयता नसेल तर हा लेख काही काळानंतर धूळपाटीखाली हलवावा -- धूळपाटी/जितेंद्र देहाडे
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) २०:३८, १३ जानेवारी २०२४ (IST)