चर्चा:जयम्मा बंडारी
Appearance
@अभय नातू:, नमस्कार, लेखात काही अशुद्ध लेखन होते, ते दुरुस्त केले. कृपया तुम्हाला याव्यतिरिक्त नक्की कोणता विभाग किंवा इतर काही चुकीचे वाटले ते सांगावे, म्हणजे अजून दुरुस्ती करता येईल. - संतोष गोरे ( 💬 ) ००:१२, १९ सप्टेंबर २०२१ (IST)
- झाले. - अभय नातू (चर्चा) ०१:१२, १९ सप्टेंबर २०२१ (IST)