चर्चा:चौदा प्रांत भाषा
Jump to navigation
Jump to search
येथील यादी इतरत्र असण्याची शक्यता आहे. असल्यास हा लेख तेथे पुनर्निर्देशित करावा.
अभय नातू (चर्चा) २१:४०, २० जानेवारी २०१७ (IST)
संस्कृत ही कोणत्याही प्रांताची भाषा नाही, आणि उर्दू ही उत्तर प्रदेश राज्याची हिंदीव्यतिरिक्त जास्तीची मान्यतप्राप्त भाषा आहे.
भारतात इंग्लिश धरून एकूण २२ अधिकृत भाषा आहेत, चौदा नाहीत !. त्यामुळे ह्या लेखातील माहिती चुकीची आहे... ज (चर्चा) २३:२०, २० जानेवारी २०१७ (IST)