चर्चा:चरणजीत सिंह चन्नी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेख नाव[संपादन]

@अभय नातू: या लेखाचे नाव सध्या 'चरणजीत सिंह छन्नी' असे आहे, परंतु 'चरणजित सिंग चन्नी' हे नाव अचूक आहे असे मला वाटते.- संतोष गोरे ( 💬 ) १०:३९, ३१ मार्च २०२२ (IST)[reply]

झाले. -- अभय नातू (चर्चा) १०:०२, १ एप्रिल २०२२ (IST)[reply]
धन्यवाद, अजून एक बदल करायला हवा होता. शीख व्यक्तीच्या नावामागे पंजाबी भाषेत 'सिंघ', हिंदीत 'सिंह', तर मराठीत 'सिंग' अशी उपाधी लावली जाते. मराठी विकिपीडियावर बहुतेक ही अचूकता पाळलेली दिसतेय. त्यानुसार सदरील लेख नाव 'चरणजीत सिंग चन्नी' असे असायला हवे होते. बरोबर का?- संतोष गोरे ( 💬 ) १०:५७, १ एप्रिल २०२२ (IST)[reply]