चर्चा:चंपाषष्ठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ही चंपा कोण? .... (चर्चा) २०:३१, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)

मणीमल्ल या दैत्याचा संहार केल्यावर खंडोबावर चाफ्याच्या फुलांची वृष्टी झाली, म्हणून चंपाषष्ठी असे नाव आले. असे वाचनात आले. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:३२, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)

कृपया हे वाचावे. अर्थातच त्यास अधिकृतता नाही पण ज्ञानात किंचित भर पडेल असे वाटते. येथे जेजुरीच्या देवस्थानाची अधिकृत माहितीपण मिळाली. चंपा ही कोणी स्त्री नव्हे तर चाफ्याच्या फुलाचे एक नाव आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:४४, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)