चर्चा:चंद्रकांत मांडरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी सृष्टी हे संकेतस्थळ मी यापूर्वी न ऐकले न वाचले. माझी माहिती त्या स्थळावरून उचलून चिकटवलेली नाही. आणि जर माहिती खरी असेल तर तिला विरोध का? ... (चर्चा) २२:१२, १८ ऑगस्ट २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgSureshkhole:
कॉपीव्हायो अहवाल मिळू शकेल?
अभय नातू (चर्चा) ०४:३५, २० ऑगस्ट २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar: सदस्य ज यांनी या आवृत्तीमध्ये या संकेतस्थळावरून मजकूर जसाच्या तसा उतरवलेला दिसत आहे.
अहवाल दिला. सुरेश खोले "चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . "? ०४:४०, २० ऑगस्ट २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgSureshkhole:
या आवृत्तीमधील अनेक वाक्ये हुबहू मराठी सृष्टी संकेतस्थळावरची आहेत. यावरुन ही नकल-डकव असण्याची (दाट) शंका रास्त आहे.
ज यांचे संपादन (१७ ऑगस्ट) मराठी सृष्टीवरील मजकूराच्या प्रकाशनानंतर (१३ ऑगस्ट) लिहिलेला आहे. असे असता ही नकल-डकव असल्याचे सिद्ध होते.
Gnome-edit-redo.svg:, (मी) मराठी सृष्टी हे संकेतस्थळ मी यापूर्वी न ऐकले न वाचले. माझी माहिती त्या स्थळावरून उचलून चिकटवलेली नाही. हे तुमचे प्रतिपादन आहे. याला कोणत्याही प्रकारचा पुरावा देता येत नाही. उलटपक्षी नकल-डकव असल्याचा वस्तुनिष्ठ पुरावा समोर आहे.
अनेक वेळा तुमच्याशी नकल-डकवीवरुन संवाद साधण्याचा प्रयत्न झाल्यावरही तुम्ही हे केलेले दिसत आहे. इतर सदस्यांना दिलेल्या संदेश, ताकीद, इ. ला समांतर असे तुम्हाला नकल-डकव थांबविण्याची ही शेवटची ताकीद दिली जात आहे. यापुढे नकल-डकव सापडल्यास तुम्हाला तात्पुरते (तरी) तडीपार केले जाण्याची शक्यता आहे. याची नोंद घ्यावी. हा संदेश तुमच्या चर्चापानावरही देत आहे. तुमचे चर्चा पान पाहिले असता प्रचालक Tiven2240 यांनी तुम्हाला शेवटची ताकीद आधीत दिलेली दिसते आहे. त्याचा पाठपुरावा म्हणून तुम्हाला काही काळाकरिता नाईलाजाने मराठी विकिपीडियावरुन तडीपार केले जात आहे. याबद्दल मतभे असल्यास चर्चा करण्यास मोकळीक असेलच.
अभय नातू (चर्चा) ०४:५८, २० ऑगस्ट २०१८ (IST)