चर्चा:चंद्रकांत प्रभाकर देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू:

चंद्रकांत प्रभाकर देशपांडे यांची दखल मराठी विश्वकोशानेही घेतलेली आहे, उल्लेखनीयतेचा प्रश्न नसावा. नवागत सदस्यांनी तयार केलेले हे लेखपान वगळण्यामागचा दृष्टीकोण काय आहे ? मराठी भाषा पंधरवडा कार्यशाळा आणि फेब्रुवारी म्हणून एकोळी लेखन निंयत्रण गाळणी सैल ठेवली आहे. आपण काही लेखांना उल्लेखनीयता साचा लावता आहात पण बरीच लेखपाने उल्लेखनीयता साचा न लावताच वगळली जात आहेत. हे नवागत सदस्यांना हतोत्साहीत करणारे आणि कार्यशाळा घेणाऱ्यांना निरुत्तर करणारे ठरु शकते असे वाटते. असो.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:२७, १३ जानेवारी २०१७ (IST)

१. चंप्र देशपांडे या शीर्षकात बदल करावा.

२. लेखात कोणतीच माहिती नाही. थोडी तरी असावी. उल्लेखनीयतेचा नुसताच दावा (assertion) आहे तेथे काही details घालावे.

यात लक्ष घालून जरुर ते बदल केल्याबद्दल आधीच धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:३४, १३ जानेवारी २०१७ (IST)