चर्चा:गोंडी लिपी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@:,

या लेखाचे गोंडी भाषा किंवा गोंडी बोलीभाषा या शीर्षकांखाली स्थानांतर करावे का?

अभय नातू (चर्चा) ०८:२४, ५ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]


@अभय नातू:,

गोंड नावाच्या लेखात गोंडी भाषेबद्दल माहिती आहे. तिच्यातली माहिती वापरून गोंडी बोलीभाषा नावाचा लेख बनवता येईल. त्याच लेखात गोंडी लिपीची माहितीही समाविष्ट करता येईल. गोंडी लिपी हा लेख तसाच ठेवूनही हे साध्य होऊ शकते.... (चर्चा) १४:२९, ५ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]