Jump to content

चर्चा:गिदोन सन्डवॅक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शुद्धलेखन कोणते अचूक?

सन्डवॅक
संडब्याक
सुंडब्याक

अभय नातू (चर्चा) २२:०७, २४ एप्रिल २०१२ (IST)[reply]


कोठलेही नाही. योग्य लिखाण सन्डबॅक. सुंदरी आणि सुंदरलॅन्ड हे भारतीय शब्द सोडले तर Sundचा उच्चार साधारणत: सन्ड असा होतो.. उदा० Sundae, Sunday, Sundry, वगैरे. आणि त्यामुळे मराठीत तो उच्चारानुसार तसाच लिहिता येतो....J (चर्चा) २३:३३, २४ एप्रिल २०१२ (IST)[reply]