गिदोन सन्डवॅक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गिदोन सन्डवॅक
जन्म २४ एप्रिल, १८८०
मृत्यू २१ जून, १९५४
पेशा उद्योजक
प्रसिद्ध कामे चेन (पॅंट झिप्पर) चा शोध

गिदोन सन्डव्याक (इंग्लिश Gideon Sundback) हे एक तंत्रज्ञ होते. त्यांनी वस्त्रातील झिप्पर (पॅंट चेन)चा शोध लावला. त्यांच्या स्मरणार्थ २४ एप्रिल, २०१२ रोजी गूगल या संकेतस्थळाने विशेष गृह पान (होम पेज) तयार केले होते.

१९१७ एकाधिकार (पेटंट)[संपादन]

सन्डवॅकचे अमेरिकन एकाधिकार (पेटंट) १२,१९,८८१ (इ.स. १९१४ साली एकाधिकार मागणी केली व इ.स. १९१७ला एकाधिकार दिला गेला.):

आधुनिक झिप्पर

बाह्यदुवे[संपादन]