चर्चा:गाडगे महाराज

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Tiven2240:,@अभय नातू: या लेखात बराच नकल-डकव केलेला मजकूर आहे. येथे पहा व उचित कारवाई करा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:५४, ३ जून २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी:,
४ जून, २०१८ला तयार केलेल्या आवृत्तीत नकल-डकव आढळत नाही आहे.
अभय नातू (चर्चा) २३:२६, ४ जून २०१८ (IST)[reply]

जुने पान वगळले गेले. हा लेख नव्याने लिहिला गेला आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:४०, ५ जून २०१८ (IST)[reply]

बरोबर. तुमचे लक्ष वेधून घेतले, इतकेच. --अभय नातू (चर्चा) १८:३५, ५ जून २०१८ (IST)[reply]

_______________________

गाडगे महाराज यांच्यावरील पुस्तके

 • The Wandering Saint (वसंत शिरवाडकर) - श्री गाडगे बाबा प्रकाशन समिती, मुंबई
 • आपले संत (एस.ए. कुलकर्णी) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९३)
 • कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे) -लोकवाड्मय गृह, मुंबई (१९९२)
 • गाडगेबाबा (वसंत पोतदार

) -अक्षर प्रकाशन, मुंबई (१९९९)

 • गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी

) - विजयश्री प्रकाशन, अमरावती (१९९३)

 • गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार) -योगेश प्रकाशन, पुणे (१९९३)
 • दिव्याला गाडगे महाराज (गो. भट) -नवलवय मुद्रणालय, अहमदाबाद (१९८२)
 • मानवता के पुजारी संत श्री गाडगे बाबा (स्यमंत सुधाकर) -गाडगेबाबा प्रकाशन समिती, मुंबई (१९९०)
 • मुलांचे गाडगेबाबा (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला कोल्हापूर (१९९२)
 • लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
 • लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य (द.ता. भोसले

) -ग्रंथाली, मुंबई (२००७)

 • श्री. संत गाडगे महाराज (मधुकर केचे) -साकेत प्रकाशन, औरंगाबाद (२००४)
 • श्री. संत गाडगे महाराज (गो.नी. दांडेकर

) -मॅजेस्टिक, प्रकाशन मुंबई (१९९५)

 • श्री. संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पा.बा. कवडे) -अण्णासाहेब कोरपे चॉरिटेबल ट्रस्ट, अकोला (१९९४)
 • श्री. गाडगे महाराज गौरव ग्रंथ (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
 • श्री. गाडगे महाराज शेवटचे कीर्तन (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९५)
 • श्री. गाडगेबाबांचे विचार (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला, कोल्हापूर (१९९६)
 • श्री. गाडगेबाबांची पत्रे (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९१)
 • श्री. संत गाडगेबाबा विचार धन (ह.रा. हिवरे) -नारायणराव अमृतराव लभडे प्रकाशन (१९९९)
 • संत गाडगे महाराज (डॉ. श्याम दयार्णव कोपर्डेकर

) - (१९९६)

 • संत गाडगे बाबांच्या आठवणी (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)संकीर्ण
 • *डेबू
 • हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.
 • *देवकीनंदन गोपाळा
 • हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.