चर्चा:गजानन महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  1. गजान्न् महाराज्
  2. Element 2
  3. Element 3

चमत्कार व अलौकिक शक्ती.[संपादन]

गजानन महाराजांच्या चमत्कारांबद्दल एक वेगळा लेख करून त्यात त्यांनी घडवलेल्या चमत्कारांबद्दल माहिती द्यावी असे माझे मत आहे. तसेच या लेखातील पी.ओ.व्हि टेक्सट बरेच आहे,लेख पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रबंधकांना विनंती आहे की योग्य ते बदल करावेत.

अजयबिडवे १४:४३, १३ जुलै २००९ (UTC)

या लेखातील बरेचसे लेखन नवख्या अनामिक सदस्याकडून झाले आहे.सदस्याची स्वतःची मते आणि दासगणू महाराजांच्या पोथीतील संदर्भासहीत मते कोणती याचा फरक सांगणे ज्यांनी ती पोथी वाचली नाही त्यांना कळणे कठीण आहे.मला वाटते जाणकार चा साचा लावावा.

Mahitgar १५:४१, १३ जुलै २००९ (UTC)

हा उल्लेख का गाळला?[संपादन]

संदर्भासहीत असलेला हा उल्लेख का गाळला? ते कळले तर बरे होईल. महाराजांनी इगतपुरीजवळील मुकना नाल्यापाशी असलेल्या कपिलधारा तीर्थावर तप केले आणि

चित्र जोडणे[संपादन]

खूप प्रयत्न केला पण चित्र जोडले जात नाही. कृपया मदत करावी संतोष गोरे (चर्चा) ०१:१७, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)

तुम्ही लेखात वापरत आहात ते चित्र विकिमिडिया कॉमन्सचे नसून इंग्रजी विकिपीडियाचे आहे म्हणून ते इंग्रजी विकिपीडिया शिवाय इतर कुठेही वापरता येत नाही.

--संदेश हिवाळेचर्चा १३:४५, १६ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १३:४५, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)

Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
स्रोत शोधा: "गजानन महाराज" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध