चर्चा:क्युबा राष्ट्रीय क्रिकेट संघ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Khirid Harshad:,

अनेक देशांमध्ये क्रिकेट संघटना आणि क्रिकेट संघ या दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत, उदा. -- भारतीय क्रिकेट संघ आणि बीसीसीआय. त्यांच्याबद्दलचे वेगळे लेख अपेक्षित आहेत.

सरसकट फेरबदल करण्याआधी शहानिशा करणे किंवा इतरांना विचारणे आवश्यक आहे, जेणेकरुन दुप्पट काम पडणार नाही.

तुमच्या सततच्या योगदानाबद्दल धन्यवाद!

अभय नातू (चर्चा) ०८:२६, १० सप्टेंबर २०२२ (IST)[reply]

@अभय नातू: तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, इंग्लिश विकिपीडियावर लेखाचे शीर्षक तपासून मी पाने स्थलांतरित केली आहेत. उदा. काही पाने असोसिएशनला तर काही पाने राष्ट्रीय क्रिकेट संघाला (national cricket team) नाव वाचून स्थानांतरित केली. तसेच त्यानुसार योग्य ते वर्गात बदल केले.
भारतीय क्रिकेट संघ आणि बीसीसीआय. त्यांच्याबद्दलचे वेगळे लेख अपेक्षित आहेत.
हे सुद्धा मी तपासले आहेत, त्यानुसार मराठी विकिपीडियावर काही मोजकेच लेख आहेत. उदा. युनायटेड स्टेट्स, सायप्रस, स्लोव्हेनिया यांचे असोसिएशन आणि राष्ट्रीय क्रिकेट संघ दोन्ही स्वतंत्र लेख आहेत. धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) ०८:४७, १० सप्टेंबर २०२२ (IST)[reply]