चर्चा:केंद्रीकृत बँकिंग प्रणाली
Appearance
@अभय नातू:
केंद्रीकृत हे चुकीचे व केन्द्रीकृत हे बरोबर ..... असे का?
--अभय होतू (चर्चा) १८:२८, ३ डिसेंबर २०१७ (IST)
- केन्द्र हे शुद्धलेखन वापरले गेलेले पाहिले आहे. मला यामागची कारणे नक्की माहिती नाही.
- @ज: सांगू शकतील.
- अभय नातू (चर्चा) ००:१२, ४ डिसेंबर २०१७ (IST)
--- मराठीत केन्द्र असे लिहिण्याची गरज नाही. केंद्र हेच प्रचलित आहे. केन्द्र हे हिंदी-संस्कृत लिखाण झाले.
दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प असे पर-सवर्ण वापरून केलेले लिखाण मराठीत अशुद्ध समजले जाते. मात्र असे लिखाण खाली शब्दांत करणे आबश्यक आहे. - अॅन्ड, बॉम्ब, वेदान्त, देहान्त वगैरे...
...ज (चर्चा) ००:३४, ४ डिसेंबर २०१७ (IST)
मराठीत केंद्र आणि हिंदीत केन्द्र हे बरोबर आहे. जसे मराठीत मुंबई आणि हिंदीत मुम्बई.
--अभय होतू (चर्चा) ०७:०७, ४ डिसेंबर २०१७ (IST)