चर्चा:कृतिका देव

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या व्यक्तीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले दिसून येते.[१]

याशिवायही इतर ठिकाणी असलेले संदर्भ पाहता हा लेख वगळू नये असे माझे मत आहे.

तूर्तास बदल साच्यासह मजकूर पुनर्स्थापित करीत आहे.

अभय नातू (चर्चा) ११:११, ११ नोव्हेंबर २०२१ (IST)[reply]

  1. ^ आयएमडीबी.कॉम [मोहाम्मेद सहावा, मोरोक्को मोहाम्मेद सहावा, मोरोक्को] Check |दुवा= value (सहाय्य). २०२१-११-१० रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)