चर्चा:कमल देसाई (समाजवादी नेत्या)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शीर्षक[संपादन]

Gnome-edit-redo.svg:, कमल देसाई (नेत्या) असे शीर्षक असावे असे वाटते.--संदेश हिवाळेचर्चा ११:३७, २३ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा ११:३७, २३ फेब्रुवारी २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे:,

शीर्षक बदलायला हरकत नाही. पण विरोध यासाठी की, अनेक कमल देसाई नेत्या असू शकतील. नसल्या तर होतील, पण समाजवादी पुन्हा जन्मणार नाहीत. हा पक्षही आता अस्तित्वात नाही.... (चर्चा) २२:३४, २३ फेब्रुवारी २०१८ (IST)

ठिक आहे सर.--संदेश हिवाळेचर्चा ११:१५, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)

हरिशंकर परसाईचे चर्चापान वाचावे. ... (चर्चा) १४:१४, ६ एप्रिल २०१८ (IST)

नकल-डकव मजकूर[संपादन]

मी अधोरेखित केलेला प्रस्तुत लेखातील नकल-डकव मजकूर खालील दुव्यावरून उतरवण्यात आला आहे.

  1. लोकसत्ता (२२ फेब्रुवारी २०१८ पाहटे ३:३०)

Gnome-edit-redo.svgअभय नातू:Gnome-edit-redo.svgTiven2240: तरी प्रचालाकांनी आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती.
--Pushkar Ekbote (चर्चा) १६:२८, २ मे २०१८ (IST)

नकल-डकव?[संपादन]

कमल देसाई या एक आगळ्या-वेगळ्या समाजवादी नेत्या होत्या. पुष्कर एकबोटे किंवा आणखी कुणीही त्यांच्यावर नकल-डकव न करता स्वतःच्या कल्पनेने लेख लिहावा.

Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
स्रोत शोधा: "कमल देसाई" समाजवादी नेत्या – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध