Jump to content

चर्चा:ऑनोरिफिअबिलीट्यूडिनाइटाटिबस

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Honorificabilitudinitatibus या शब्दाचा उच्चार ऑनोरिफिअॅबिलिट्यूडिनाइटाटिबस असा होतो.

अभय नातू (चर्चा) २२:२९, ७ एप्रिल २०१३ (IST)[reply]

हा शब्द मूळ लॅटिन असून त्यातील शब्दमूळे, प्रत्यय शोधता Honorific-abilitud(e)-ini-tati-bus ही सापडतात. Honorific चा उच्चार ऑनर सारखाच होतो.
या शब्दाच्या एका formचा उच्चार येथे आहे -- वर्डस्मिथ.ऑर्ग
अभय नातू (चर्चा) २२:४८, ७ एप्रिल २०१३ (IST)[reply]