ऑनोरिफिअबिलीट्यूडिनाइटाटिबस
Appearance
ऑनोरिफिअबिलीट्यूडिनाइटाटिबस (English : Honorificabilitudinitatibus ) हा इंग्रजी भाषेतील सर्वात मोठा शब्द आहे. २७ इंग्रजी मूळाक्षरांनी हा शब्द बनतो. मूळ लॅटिन भाषेतुन आलेला या शब्दाचा वापर जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर यांनी लव्ह्स् लेबर्स लॉस्ट या विनोदी नाटकात एकदाच केला आहे. हा शब्द इंग्लिशभाषेतील स्वर आणि व्यंजन एकानंतरएक असलेला सगळ्यात मोठा शब्द आहे.[१][२]