Jump to content

चर्चा:उसाचा गवताळवाढ रोग

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • विकिकरणाच्या दृष्टीने मूल्यांकन
  1. इंग्रजी विकिपीडिया लेखाचे दूवे '[[:en:article name]]' असे देता येतील.
  2. ऊसावरील सर्वसाधारण रोगराई बादालचा पहिला परिच्छेद ऊस या लेखात असणे अधीक श्रेयस्कर वाटते.
  3. उसाचा गवताळवाढ रोग बाद्दलही ऊस लेखात त्रोटक माहिती देऊन मुख्य लेख उसाचा गवताळवाढ रोग येथे असल्याचा निर्देश केल्यास वाचक अधीक सहज पणे या लेखावर येऊ शकतील
माहितगार १२:४५, ३० नोव्हेंबर २००९ (UTC)
  • नक्कीच.!

Amit Yadav ०३:४१, ४ डिसेंबर २००९ (UTC)Amit Yadav

शुद्धलेखन

[संपादन]

फ़ चे आणि -या ऍवजी र्‍या अशी दुरुस्ती या लेखात केली. ऊस बरोबर कि उस?

वि. नरसीकर (चर्चा) ११:२२, ३ डिसेंबर २००९ (UTC)

  • वरील दुरुस्त्यांसाठी आपले आभार. ’ऊस’ लिहीताना ऊस अन ’उसातील’, ’उसामध्ये’, उसाची’ लिहीताना उस..

Amit Yadav ०३:४१, ४ डिसेंबर २००९ (UTC)Amit Yadav

बरोबर. मूळ नाम 'ऊस' असे आहे ('ऊ' दीर्घ). पण या नामाची विभक्तिरूपे चालवताना शुद्धलेखन नियम क्र. ७.१ अनुसार मूळ नामातला उपांत्य दीर्घ 'ऊ'काराचा 'उ'कार करतात; म्हणून 'उसाचा', 'उसामध्ये', 'उसाला', 'उसांना' अशी रूपे योग्य ठरतात.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:४५, २९ डिसेंबर २००९ (UTC)