चर्चा:उष्ण कटिबंधीय वादळ कीथ (१९८८)
Appearance
@Vikrantkorde:,
उष्ण कटिबंधील वादळ ही हरिकेन, सुपर हरिकेन, ट्रॉपिकल स्टॉर्म, सायक्लोन या सगळ्यांसाठी सर्वसाधारण संज्ञा आहे. विशि्ट ट्रॉपिकल स्टॉर्म साठी वेगळे नाव असावे. तोपर्यंत ट्रॉपिकल स्टॉर्म कीथ, हरिकेन सँडी, सुपर सायक्लोन गोनू, इ. नावे वापरावी.